विनोद - आचार्य अत्रे

Submitted by limbutimbu on 8 July, 2008 - 05:39

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Sad

गुलमोहर: 

अत्रेंच्या नावाखाली पसरवलेले सरसकट हैदोस स्टाईल कमरेखालचे विनोद कुठलीही भीडभाड न बाळगता हाणलेले दिसत आहेत इथे एकेकाने. त्याकाळात मायबोली बरीच लिबरल होती म्हणायची. आता इतके लिहिलेच आहेत तर याच यादीत मी अजून एक ऐकला होता तो पण देतो इथे...

एकदा शाळेत पेपर तपासता तपासता रात्र पडली. खूप उशीर झाला. एक म्याडम आणि अत्रे असे दोघेच होते शाळेत. पेपर तपासत बसले होते. म्याडम नी अत्रेंना विचारले, "बराच वेळ झाला. किती वाजले?"

अत्रे घड्याळाकडे बघत म्हणाले, "अकरा वाजले. जवळजवळ झोपायची वेळ झाली"

Pages