डोळ्यांनी ...

Submitted by vaiddya on 12 May, 2011 - 06:29

मिटल्या डोळ्यांनी

बघायचं ...

उघड्या डोळ्यांनी

जगायचं ..

स्वप्नच सगळं !

गुलमोहर: