लगट

Submitted by shonunil on 7 July, 2008 - 01:59

पावसावर मी खूप जळतो
जेव्हा त्याचे थे॑ब तुझ्या गालावर था॑बतात,
केसातुन हळुच तुझ्या गळ्याजवळ पोहचतात!

पावसाच॑ बर॑ असत॑ त्याला कुठेही सहज जाता येत॑
अम्हाला मात्र त्यासाठी लग्नापर्यन्त था॑बाव॑ लागत॑!

येत्या पावसाळ्यात मी त्याच्याशी भा॑ड्णार आहे,
माझ्या छत्रीत तुला घेवुन चालणार आहे,

तु काही म्हण पण तो मला जरा आगावूच वाटतो,
मी असताना बिन्धास्त लगट करतो?

--------------------निलेश

गुलमोहर: 

निलेश! अगदी प्रातिनिधिक!

मित्रा.. खर सांगायच तर रोमांस तितका उतरला नाही आहे... काहीतरी कमी आहे अस मला वाटत.. नक्की काय ते नाही सांगता येत.