Submitted by nikhil_jv on 2 May, 2011 - 03:26
प्रेमाचे स्पष्टीकरण काय द्यावे?
ते तर कधीही, कुठेही, कसेही
होऊ शकते
त्यात जी व्यथा दडलेली असते
ती शब्दांत न मांडता तुही समजुन
घेऊ शकते
त्या तीनच शब्दांने तिला अर्थबोध
होत नाही
त्या तीनच शब्दांचे प्रेम तिला
खरे वाटत नाही
मग काय मजनु बनावे?
दाढी वाढवुन तिला साद
घालत फिरावे?
म्हणजे ती खुश होईल का?
आणि प्रेम करेल का?
खर प्रेम सांगायचे नसते
ते तर समजायचे असते
त्याचे भाव मनात असतात
आणि त्याची भाषा डोळे बोलतात
गुलमोहर:
शेअर करा
खर प्रेम सांगायचे नसते ते तर
खर प्रेम सांगायचे नसते
ते तर समजायचे असते
त्याचे भाव मनात असतात
आणि त्याची भाषा डोळे बोलतात
शब्द नेहमीचे असले तरी संपुर्ण रचना 'जस्ट' अप्रतिम निखिल.... स्पेशिअली माझ्यासाठी जणु माझीच.
धन्यवाद चातक
धन्यवाद चातक