नोकिया ५२३३ वर मराठी

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 26 April, 2011 - 10:59

माझ्याकडे नोकियाचा ५२३३ हा टचस्क्रीनचा फोन आहे. यात सिम्बियन ओएस आहे. फर्मवेअर व्यवस्थित अपडेटेड आहे.
या फोनवर मला एसेमेस किन्वा नोट्समधे मराठीत कसे लिहीता येईल?
आयेमी वगैरे काही आहे का? माझ्या फोनला असलेल्या पूर्ण क्वर्टी कळफलकाचा उत्तम उपयोग करता येईल...

मदतीच्या अपेक्षेत.

ग्रामिण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://m.getjar.com/indisms
तुम्ही ह्या संकेतस्थळावर जा आणी INDI SMS नावाचे APPLICATION... मागावुन घ्या.... ह्या मध्ये TYPE करणे फार सोपे आहे...

उदा. जर तुम्हाला नोकीया लिहायचे असेल तर, ते Nokia असे न लिहीता Nokeeyaa असे लिहावे लागेल