झेप घेण्यास आकाश हे ठेंगणे..

Submitted by चैतन्य दीक्षित on 23 April, 2011 - 07:04

From hokkaido trip

जाने कितनी उडान बाकी है?
इस परिन्दे मे जान बाकी है |
जितनी बचनी थी, बच चुकी ये जमीन
अब तो बस आसमान बाकी है |
(हरिहरनच्या गझलेचा हा एकच शेर मला माहिती आहे, कुणाकडे ही गझल संपूर्ण असल्यास इथे लिंक द्या)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रैना.. हो मी जपानात असतो Happy

प्रकाश, धन्यवाद !!

अरे वा. नचिकेत..हे ३ शेर मिळाले हेही नसे थोडके. धन्यवाद Happy
जितनी भी थी बट गयी जमीन>> असं आहे का हे?
बर बर... म्हणजे फाळणीचं बॅकग्राऊंड आहे तर या शेराला..
मला 'जितनी बचनी थी बच चुकी ये जमीन' वरून तो भलताच आशावादी शेर वाटला होता... म्हणून तर अगदी 'झेप घेण्यास आकाश हे ठेंगणे' वगैरे केलं....

मला 'जितनी बचनी थी बच चुकी ये जमीन' वरून तो भलताच आशावादी शेर वाटला होता... Happy

तुमचं टायटल प्रचिला मॅच होतंय की!

त्यामुळे खरं तर लकीली मिळालेला शॉट आहे हा<< अरे पक्ष्यांचे फोटो काढताना नशीबाची साथ मिळणे सुद्धा महत्वाचेच

फोटो मस्तच

Pages