Submitted by सखीप्रीया on 19 April, 2011 - 06:35
'कोलंबस'
मी माझीच कोलंबस......
आयुष्यभर माझ्याच मनाच्या शोधात...
कधी वाटे गवसले......
तर कधी माणसांच्या भाऊगर्दीत हरवले !
कधी गगनाला गवसणी घालणारे.....
तर कधी चिमटीतही न मावणारे !
मनाची मुळं, मनाच्या शाखा, मनाच्या पारंब्या......
मन म्हणजे महासागरातला हिमनगच् जणु !
कधी वाटे पुरेपुर उमगले.....
तर दुस-या क्षणी गहन अथांग !
त्या कोलंबसचा शोध झाला यशस्वी......
मला सतत आशा माझ्या यशाची !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अगदी खर ग.. छानच लिहीलिस
अगदी खर ग.. छानच लिहीलिस
अगदी!! अगदी!! फारंच आवडली...
अगदी!! अगदी!!
फारंच आवडली...
ही वेगळीच सखीप्रिया दिसत आहे.
ही वेगळीच सखीप्रिया दिसत आहे.
आवडली!
आवडली!
आभारी
आभारी
(No subject)
KP, होय. ही मी नव्हे
KP, होय. ही मी नव्हे
ही मी नव्हे >>केपी..? मग
ही मी नव्हे >>केपी..? मग कोण..?
अरे वा! मस्त!
अरे वा! मस्त!
दोन दोन सखीप्रिया! दोन्ही छान
दोन दोन सखीप्रिया! दोन्ही छान

>> आयुष्यभर माझ्याच मनाच्या शोधात... >> व्वा!
ह्म्म! आतली कविता! मनाची
ह्म्म! आतली कविता!
मनाची मुळं, मनाच्या शाखा, मनाच्या पारंब्या..>>>
आवडेश !
आवडेश !
आयुष्यभर माझ्याच मनाच्या
आयुष्यभर माझ्याच मनाच्या शोधात...
ते कधीच सापडणारही नाही ...
आवडली कविता
सर्व प्रतीसादांचे मनःपुर्वक
सर्व प्रतीसादांचे मनःपुर्वक आभार !
माझीच कविता परत नव्याने मी अनुभवली, वाचली.
मायबोलीवर असेच येत रहा,
मायबोलीवर असेच येत रहा, स्वतःला पुन्हा पुन्हा वाचण्याचा पुनःप्रत्यय नेहमीच येत राहिल. आत्मपरिक्षण होत राहिल. माबो चे हे वैशिष्ठ्य आहे. येत जा गं सखे अशीच.