नुकत्याच पार पाडलेल्या नाईट ट्रेकमध्ये मायबोलीकरांच्या पडलेल्या उड्या !
आमचे ट्रेक नि उडी हे समिकरण नेहमीच आखले जाते मग उडी मारायला वितभर जागा का असेना..
बाकी सारे श्रेय जाते ते कलाकारला (उडीबाबाला), दिग्दर्शकाला ( फोटो टिपणारा) नि उडी घेण्यास प्रवृत्त करणार्या निसर्गाच्या पार्श्वभूमीला.. 
प्रचि १ रोहीत.. एक मावळा
प्रचि २ रोहीतची आणखीन एक दिलखेचक उडी..
प्रचि ३ नविनची हिम्मतवाली उडी..
प्रचि ४ गिरीश जोशीची लांब उडी
प्रचि ५ माझी नेहमीची ट्रेकमार्क उडी ! 

(वरील प्रचिंपैंकी ५ वा फोटो इंद्राने टिपला आहे )
-----------
प्रचि ६ नविनची हनुमान उडी 

प्रचि ७ गिरीसाहेबांचा विहार
प्रचि ८ दिपक डी... डिडी की हो गयी बल्ले बल्ले
प्रचि ९ अन् रोहीत एक मावळा.. चक्क उडू लागला 

(वरील प्रचि ६ ते ८ हे रोहीतने त्याच्या कॅमने टिपले आहेत.. ९ वा प्रचि त्याच्याच कॅममधला.. पण कोणी टिपला ते आठवत नाहीये.. )
बाकी कुठला गड, कधी सर केला, धमाल काय केली इति वृत्तांत मागाहून येतोच आहे... तोपर्यंत उडीबाबा उडीबाबा ! 
इंद्राने लिहीलेला वृत्तांत - http://www.maayboli.com/node/25178#new
मस्तच. हनुमान उडी भारीये
मस्तच.
हनुमान उडी भारीये
हनुमानउडी बद्दल सग्गळ्यांना
हनुमानउडी बद्दल सग्गळ्यांना अनुमोदन. शेपूट मिसिंग आहे फक्त.
घे रे मित्रा.
भन्नाट !
भन्नाट !
नविन गदा विसरलास का , हरवलि?
नविन गदा विसरलास का , हरवलि?
धन्यवाद
धन्यवाद
काय आयड्या आहे! सगळे फोटो
काय आयड्या आहे! सगळे फोटो मस्त!
यो, नेहमीप्रमाणेच उड्या एकदम
यो, नेहमीप्रमाणेच उड्या एकदम हवेत
यो, हे तुझ्यासाठी सॉरी
यो, हे तुझ्यासाठी सॉरी तुमच्यासाठी मित्रा.....
http://tripwow.tripadvisor.com/tripwow/ta-015a-f768-33f7?ln
विकु.. लै भारी रे.. धन्स !
विकु.. लै भारी रे.. धन्स !
लय भारी विशाल... धन्यवाद ...
लय भारी विशाल... धन्यवाद ... आभारी आहे. : )
२, ४, ५, ६ फार आवडले. एकंदर
२, ४, ५, ६ फार आवडले.
एकंदर प्रकार जबर्या आहे. पुढल्यावेळी आम्ही नक्कीच ट्राय करणार.
मस्त सगळे उडिबाबा...!!!
मस्त सगळे उडिबाबा...!!!
Pages