Submitted by Girish Kulkarni on 19 April, 2011 - 00:52
*********************************
*********************************
"माझ्यासाठी मुलगा शोध आता..."
लग्न म्हणजे अतिक्रमण म्हणणारी जुनी मैत्रीण
अचानक
"मोकळा गळा खुपतो रे ..."
इतकं म्हणण्यापर्यंत आलेली.....
कधी मोकळा गळा खुपतो...
कधी गळ्यात असलेलं खुपतं...
नसलेलं हवं असणं अन..
असलेल्यासाठीचे होकार-नकार...
अर्जिताचे गर्भार भ्रम पोसणारी वर्तुळे
त्या भ्रमाच्या पेटार्यांतल्या अस्थिर बाहुल्या
हीच जर त्यातली अतर्क्य जादु म्हणायची
तर------------------------------------
.....
.....
......
हा कोण जादुगार आहे ????
*********************************
*********************************
गुलमोहर:
शेअर करा
व्वा .... नेहमीपेक्षा वेगळाच
व्वा .... नेहमीपेक्षा वेगळाच विषय ....
आणि सहज सुंदर हाताळणी
विचार करायला लावणारी सुंदर
विचार करायला लावणारी सुंदर रचना.........
छान..!
छान..!
टोपी उडवली आहे
टोपी उडवली आहे
मस्त सोडलीस........ उत्सुकता
मस्त सोडलीस........ उत्सुकता उकरलीस ............ साधा रोजचा विषय पण मांडणीमुळे सुंदर झालीय .....
वा ... गिरीश !! मस्त.
वा ... गिरीश !! मस्त.
अप्रतिम कविता... विचार करायला
अप्रतिम कविता... विचार करायला लावणारी !
कविता वाचून तोंडून आपोआप
कविता वाचून तोंडून आपोआप उद्गा निघाले वा!
क्या बात है...
गिरीश........ जियो
गिरीश........ जियो यार......!!
सही!!
सही!!
खुप छान
खुप छान
भ्रमाच्या पेटार्यांतल्या
भ्रमाच्या पेटार्यांतल्या अस्थिर बाहुल्या >> इथे गोंधळलोय जरा...
घट्ट पकडलेली दोरी हातातुन एकदम निसटावी असं झालं ह्या ओळीवर थोडं स्पष्ट करणार का?
व्वा ! वेगळी आहे मांडणी..
व्वा ! वेगळी आहे मांडणी..
वेगळीच
वेगळीच
छान !
छान !
सगळ्या मित्रांचे मनःपुर्वक
सगळ्या मित्रांचे मनःपुर्वक आभार !!!
सत्यजीत : कविता समजावणं मला जाम अवघड वाटतं राव तरी विपुत लिहीलय...
वेगळा विषय... nice
वेगळा विषय... nice
व्वा !!!
व्वा !!!
पुजा - शुभांगी : खुप आभार !
पुजा - शुभांगी : खुप आभार
!