Submitted by सुनिल जोग on 18 April, 2011 - 23:52
मला माहितीय...
माझी नजर तुला टाळतीय
अन...
तुझी नजर मला टाळतीय
पण...
मन काही आवरत नाही
आणि
मी चोरून तुझ्याकडे पहातो
तूही माझ्याकडे पहातेस..
चोरूनच..
दोघेही आपण
पुन्हा न पाहील्याचा बहाणा करतो
उगाचच..
मला माहितीय
अन...
तुलाही हे माहितीय
गुलमोहर:
शेअर करा
सुनीलजी, अगदी सहज आणि साधी
सुनीलजी,

अगदी सहज आणि साधी कविता !
खुप आवडली !
ह्यालाच म्हणतात 'लाईन
ह्यालाच म्हणतात 'लाईन मारणे'
(गमतीत लिहीलय)
(No subject)