मुरुडचा समुद्रकिनारा

Submitted by पाटील on 1 July, 2008 - 22:28

क्या बात है! Color tone सही आहे. एकदम वेगळा. कुठल्या वेळेला काढला आहे?

परागकण

समुद्र बघायला आवडतोच ... हे प्रकाशचित्र तर खासच आलय.

आकाशात छान पेंट केल्यासारखे स्ट्रोक्स आलेत.
छान!

अजय, PK म्हणतोय त्याप्रमाणे colors एकदम वेगळे आणि मस्त ..

पण फोटो च्या composition/frame बद्दल एक विचारू का? फोटो चा जास्त भाग रिकामा वाटतोय का? म्हणजे चिन्नू म्हणतेय तसे strokes दिसत नाहित मला .. म्हणून विचारतेय ..

अजय सहीच रे.. Happy मला फोटो टाकायचे आहेत पण अपलोडच होत नाहीये इमेज. मदतकक्षात तिष्ठत आहे माझी शंका. Happy

धन्यवाद @ सग्ळ्याना.
परागकण -हा फोटो दुपारी ४ वाजता काढलाय् .ढगाळ वातवरण आणि पावसाळी कुंद हवा याचा तो परिणाम असावा.
सशल- समुद्राची भव्यता अधोरेखीत व्हावी म्हणून तसं कंपोझीशन केलय. खर तर मागे कोपर्‍यात दिसणारी घोडागाडी फ्रेम च्या डावीकडे यायची बराचवेळ वाट बघीतली पण नाहिच आली ती गाडी