Submitted by yashwant197 on 14 April, 2011 - 04:49
नसतेस जवळ तू तेव्हा जीवाचे राण होते...
चाहूळ तुझी लगतच त्या राणात प्राण येते...
नाही तू दिसलीस तर होतो निर्जीव माझा डोळा...
कारण,..लागलाय माझ्या मनाला तुझ्याच प्रेमाचा लळा...
मी कधी तुला सांगत नसलो तरी...
भरल्या आहेत फ्क्त तुझ्याच आठवणी माझ्या ऊरी...
नाही मी विसरू श्क्त विरहाचे ते क्षण...
आता माझ्या सोबतीला आहे.....फक्त तुझीच आठवण.....!!!!
गुलमोहर:
शेअर करा
विरह सोडा. आता नविन कविता येउ
विरह सोडा. आता नविन कविता येउ दे.
छान....!!
छान....!!
यशवंत, छान लिहिता आहात
यशवंत, छान लिहिता आहात तुम्ही. येउ द्या अजुन छान. लिहायचे आणिक इथे प्रकाशित करायचे थांबवू नका. वाचत आहे. - शुभेच्छा.