ओळखा पाहू !! यातली मादा कोणती ?

Submitted by प्रकाश काळेल on 30 June, 2008 - 10:03

ह्म्म्म,

बहुतेक उजविकडची, कमी केस वाली.

साधना

उजवीकडचीच आहे पक्षीवर्गात नर हा नेहमीच सुन्दर असतो
गोदेय

दोन्ही नर आहेत. डावीकडच्याने केस वाढवलेत. Proud

    ***
    Insane : When you're crazy and it bothers you.
    Crazy : When you're insane and you like it.

    दोन्ही मादा आहेत. एकमेकांविरुद्ध दिशेला तोंड आहे.......... कदाचित सासु सुना असतिल.... जास्त केसावाली सासु आणि कमी केस वाली सुन..

    बहुदा उ़जवी कडील असावि.
    हल्ली नरचं केस मोठे करतात, मादिपेक्शा