पाण्यावर प्रयोग ..

Submitted by परागकण on 30 June, 2008 - 09:35

Wow!

सही !

    ***
    Insane : When you're crazy and it bothers you.
    Crazy : When you're insane and you like it.

    सहीच फोटो.
    Happy
    .............................................................

    वह कशा कशावर प्रयोग चालु आहेत... ? पण फोटो सॉलीड...

    सहीच, अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    मस्तच आहे प्रयत्न. Happy खास एकदम.

    मार्वलस !! एकदम जोमदार प्रयोग !!

    अरे वा, पाण्यावर प्रयोग.. मी कधी कधी पाण्यासहीत प्रयोग करतो, कधी सोडा तर कधी नीट.. Lol
    पण फोटु मस्तच रे.. तो जो शेवाळला रंग आला आहे ना तो जबरीच..