Submitted by मोहिनी on 7 April, 2011 - 03:13
केवढा कार्यक्षम तूझा हा मेद आहे
आज रेड्याच्या मूखी हा वेद आहे
सोहळे झाले पूरे त्या सोवळ्यांचे
चक्रव्यूहाचा कोणता ह्या भेद आहे
वर्तुळे आखीव रेखीव भोवताली
हाय व्यासाचाच त्यांना छेद आहे
साहते कल्लोळ आज स्पंदनांचा
जाहले जे त्याचा न खंत खेद आहे.
गुलमोहर:
शेअर करा
मो, मनातली खदखद बाहेर पडलीय
मो, मनातली खदखद बाहेर पडलीय सुरेख
मो... लय भारी...
मो... लय भारी...
केवढा कार्यक्षम तूझा हा मेद
केवढा कार्यक्षम तूझा हा मेद आहे
आज रेड्याच्या मूखी हा वेद आहे >>> एकदम बिन्धास्त बोल !
सोहळे झाले पूरे त्या सोवळ्यांचे
चक्रव्यूहाचा कोणता ह्या भेद आहे >>> व्वा !
वर्तुळे आखीव रेखीव भोवताली
हाय व्यासाचाच त्यांना छेद आहे >>> चपखल ओळी !
साहते कल्लोळ आज स्पंदनांचा
जाहले जे त्याचा न खंत खेद आहे. >> लय भारी !
एकदम गोटीबंद जमलीये !
व्वा.! छानय..! असुदे, आता
व्वा.! छानय..!
असुदे, आता 'आभारी' नका म्हणु.
भस्म्या जाळला विभ्रमे
भस्म्या जाळला विभ्रमे मोहिनीने
असुरांच्या भाळी साचला स्वेद आहे
--- आधी बघितलं गझल बिझल नाही ना ! नाहीतर लगालगा बशिवता येणार नाही.
अश्वे
अश्वे
(No subject)
(No subject)
मोमा, डायरेक गझल?? क्या बात
मोमा, डायरेक गझल?? क्या बात है..
(No subject)
छान जमलय हे!!!
छान जमलय हे!!!
शुभांगी, कोमल, नादखुळा,
शुभांगी, कोमल, नादखुळा, अश्विनी, वर्षा, चिट्टी, हबा.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
खरच ही गझल आहे का ?
खरच ही गझल आहे का ?
छान आहे.. पुर्ण गझल नाही.
छान आहे..
पुर्ण गझल नाही. सुधारावी लागेल. गा ल गा गा मध्ये बसवु शकाल आपण. शुभेच्छा..!
मंजुघोषा वृत्त आहे हे.. गा ल
मंजुघोषा वृत्त आहे हे..
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
आ ज रे ड्या च्या मु खी हा वेद आ हे
सो ह ळे झा ले पु रे त्या सो व ळ्यां चे
धन्यवाद मी मुक्ता..
धन्यवाद मी मुक्ता..
छान
छान