चित्रप्रदर्शन -

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

१२ ते १८ एप्रिल २०११ या कालावधित आमचे चित्रप्रदर्शन नेहरु सेंटर वरळी मुंबई येथे आयोजित केले आहे. वेळ ११ ते ७
या प्रदर्शनात इतर सहभागी चित्रकारांविषयी थोडी माहीती.
संतोष पेडणेकर- अनेक पुरस्कार प्राप्त चित्रकार, स्व. K B कुलकर्णी आणि जॉन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन . त्यांच्या फिगरेटिव्ह कामावर जॉन फर्नांडिसांचा प्रभाव जाणवेल.
रमेश नाईक - K B कुलकर्णी यांच्या बेळगाव येथिल आर्ट स्कुल मधे पाच वर्ष कला शिक्षण, जॉन फर्नांडीस यांचे सहाध्यायी. ऑईल आणि अ‍ॅक्रेलिक या माध्यमांवर प्रभुत्व.
पंकज चापेले- रहेजा आर्ट स्कुल चे स्नातक आणि प्रसिद्ध इल्स्ट्रेटर. जलरंगावर खास प्रभुत्व.
INVITE-Cover.jpgINVITE-Inside1.jpgINVITE-Inside.jpg

सर्व मायबोलीकरांची उपस्थिती प्रार्थनिय

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन अन शुभेच्छा! मुंबैतल्या मित्र मैत्रिणींना अन नातेवाईकांना ही लिंक पाठवली आहे .

पाटील ,
शनिवारी आलो होतो....
खुपच छान वाटलं तुमचं प्रदर्शन खुपच छान आहे...
तुमची व तुमच्या सहका-यांची चित्रं खुपच अप्रतिम वाटली ....
मी प्रत्यक्षात भेट घेतलेले तुम्ही पहीलेच मा.बो.कर आहात....(मी शनिवार पर्यंत प्रत्यक्षात कोणत्याच मा.बो.करांना भेटलो नव्हतो....) खुप छान वाटलं तुम्हाला भेटून....
माझ्या मित्राला पण खूप आवडलं तुमच प्रदर्शन.....

Savvy fashion designer handbags on sale buyers are all agog for the chanel wallet long awaited launch of Gleni's new collection of thomas wylde skull bag exotic leather handbags. The Italian company alexander wang studded bag specializes in top quality artisan-made mulberry alexa bag and leather ysl handbags accessories and is the first choice for discerning women chanel flap bag who look for luxury designer handbags without the designer price tag.

Pages