Submitted by yashwant197 on 5 April, 2011 - 04:00
नसतेस तू जवळ तेव्हा जीवाचे राण होते
चाहुल तु़झी लागताच त्या राणात प्राण येते
नाही तु दिसलीस तर होतो निरजीव मा़झा दोळा
लागलाय माझ्या मनाला तुझ्या प्रेमाचा लळा
ज्ररी उघडपणे बोलत नसलो,तरी
भरल्या आहेत तुझ्याच आटवणी व प्रेम माझ्या उरी
नाही मी विसरू शकत विरहाचे ते क्षण
आ माझ्या सोबतील आहे
फक्त तुझीच आटवण
गुलमोहर:
शेअर करा
जीवाचे राण होते------ निरजीव
जीवाचे राण होते------
निरजीव मा़झा दोळा-----
तुझ्याच आटवणी -------
सुण्दर---
अटि सुण्दर--
अटि सुण्दर--
चित्र तुम्ही कढले का?
चित्र तुम्ही कढले का?