तू मान तिरपी करून

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 31 March, 2011 - 12:32

मी खूप काही बोल्लो
भडाभडा बोल्लो
भडास काढली, सगळी

तू ओठ मुडपून
एक टक बघत बसलीस
माझ्याकडे
मग हलकेच मान तिरपी केलीस

म्हणालीस,
"कवी आहेस नुस्ता..."

ग्रामिण मुम्बईकर
१.२३ रात्र
३१ मार्च ११

शब्दखुणा: 

मजेदार आहे.

...... बरं झालं, मी लग्नाआधी कविता करत नव्हतो Lol

------------------------------------------------------------------------------------------------------------------

अवांतर :
ग्रामीण मुंबईकरा,
तू पुणेकर असल्याप्रमाणे बोल्लो असं का लिहिलंस बरं ???

तू पुणेकर असल्याप्रमाणे बोल्लो असं का लिहिलंस बरं ???

काहीच्या काही लिहायचं होतं म्हणून...
Proud

धन्यवाद सर्वांचे!

मग हलकेच मान तिरपी केलीस

म्हणालीस,
"कवी आहेस नुस्ता..." >> झकास.......