Submitted by वर्षा.नायर on 25 March, 2011 - 17:37
सगळं कसं पिक्चर परफेक्ट आहे त्यांचं
छान घर, घरात फर्निचर
फ़र्निचरवर एक फोटो फ़्रेम
फ्रेममधे एक पिक्चर परफेक्ट फोटो
फोटोत नवरा-बायको-मुले ह्यांचा हसरा चेहरा
सगळ कसं अगदी परिकथेतल्या सारखे पिक्चर परफेक्ट
पण....
त्याच पिक्चर परफेक्ट घरात अजुन पण कुणीतरी रहातं
किंबहुना त्याचं आस्तित्व घरभर आहे
प्रामुख्याने आहे
पण बसं फोटॊ काढतांना त्यांनी त्याला मात्र बोलविले नाही.
तो आला तर मग फोटो पिक्चर परफेक्ट येणार नाही ना
आणि मग संसार सुद्धा पिक्चर परफेक्ट दिसणार नाही.
शेवटी त्यांना ह्या जगाच्या शोकेस मधे उभे रहायचे आहे
आणि शोकेस मधे फक्त आकर्षक गोष्टींनाच स्थान असते
गुलमोहर:
शेअर करा
!!!
(No subject)
गिरीश, गणू
गिरीश, गणू
(No subject)
व्हेरी ट्रू!
व्हेरी ट्रू!
धन्स प्राजु, धनेश. :)
धन्स प्राजु, धनेश.

वर्षां -खूप सत्त्य !! पण बसं
वर्षां -खूप सत्त्य !!
पण बसं फोटॊ काढतांना त्यांनी त्याला मात्र बोलविले नाही.
तो आला तर मग फोटो पिक्चर परफेक्ट येणार नाही ना
आणि मग संसार सुद्धा पिक्चर परफेक्ट दिसणार नाही.
छान .आवडले !!
मस्त! जहा जाईयेगा, तुम्हे
मस्त!
जहा जाईयेगा, तुम्हे पाईयेगा!
छान, आवडली.
छान, आवडली.
छानच ग कविताची याच नावाची
छानच ग

कविताची याच नावाची कविता आठवली
http://www.maayboli.com/node/12032
वर्षा सेम पिंच, मला पण कविची
वर्षा सेम पिंच, मला पण कविची ती कविता आठवली..
घरोघरी मातीच्या चुली..
कविता आवडली...
उमेश lol. प्रकाश, हंसा,
उमेश lol.
प्रकाश, हंसा, प्रकाश, दक्षिणा, वर्षा_म (मेरे हमनाम, माझा आयडी देखिल पहीले m_varsha च होता.) धन्यवाद.
कविताची पण आत्ताच वाचली, छान आहे.
"शेवटी त्यांना ह्या जगाच्या
"शेवटी त्यांना ह्या जगाच्या शोकेस मधे उभे रहायचे आहे
आणि शोकेस मधे फक्त आकर्षक गोष्टींनाच स्थान असते"
...... अगदी पटण्यासारखं.
Thanks UlhasBhide
Thanks UlhasBhide
(No subject)
माझी आठवण काढल्याबद्दल वर्षु
माझी आठवण काढल्याबद्दल वर्षु आणि दक्षे धन्स
आवडली..
आवडली..
(No subject)
कविता, जयु, मी_मुक्ता
कविता, जयु, मी_मुक्ता