ख्वाईश

Submitted by सुनिल जोग on 22 March, 2011 - 01:29

सांस भी न लू इस जिंदगीमें
जुस्तजू थी मेरी
हाय खुदा......
बक्श दी लंबी जिंदगी १
अर्ज है.........
जनाजा उठे जवानीमें
तौहिम बस इतनी कर जिंदगीमें २

गुलमोहर: 

सुनिलजी, छान प्रयत्न !
पण मायबोलीवर मराठीत लिहीणेच अपेक्षित आहे. शुभेच्छा !
रच्याक ख्वाईश किं ख्वाहिश आणि तौहिम की तौहिन....! अर्थ लागत नाहीये तौहिम मुळे, तेवढं बघणार का जरा Happy

माशाल्ला ! जनाब जोगसाहब. आपका ये शेर गहरा है. वाकई तारिफ के काबिल है..... दमछाक

( हे हिंदी किंवा उर्दु लिहले आहे असे वाटु नये म्हणुन विशालजी मी दंड देण्याच्या ऐवजी पुर्णविराम दिला आहे )

जोग साहेब गुस्ताफी माफ.

जीवन जर हसीन नसेल तर खुदाकडे बंदा अशी मागणी करेल. लंबी जिंदगी हा शब्द बुरी जिंदगी ला पर्याय नाही सबब या शेर च लॉजीक स्पष्ट करणारा शब्द "लंबी " ला पर्याय निवडलात तर शेर आणखी गहरा होईल.

अन्यथा सुखासुखी जीवन त्यागणारा इन्सान अबतक पैदा नही हुवा.