सूर्योदय दोघांच्या नजरेतून

Submitted by बागुलबुवा on 20 March, 2011 - 12:23

हि आमची रविवार सकाळ. रंगपंचमीच्या मुहूर्तावर आकाशानेही रंगाची उधळण करण्यात कंजुषी केली नव्हती. मग एकदा हा क्षण मी टिपला तर एकदा किरुने.

Suryoday AD.jpgSuryoday KS.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान! Happy

रच्याकने, रविवारीही तु सुर्योदय पाहतोस का?????<< आणि रविवारी सुर्योदयाच्या वेळीही तु किरू बरोबरच असतोस का??? Uhoh Proud Light 1 Lol

बादवे, हे विरंगुळात का? प्रकाशचित्र मधे का नाही???

ळाजू Proud

असुदे सुंदर प्रचि!!
साधना Lol अगदी अगदी!! मला तर सुर्योबा आणि नवरा (यांपैकी कोण पहीलं उठेल ते Happy ) गदागदा हलवून जागं करत नाहीत तोपर्यंत डोळ्यांनी जाम असहकार पुकारलेला असतो रविवारी!! एकुलती एक तर सुट्टी Sad