Submitted by कारागिर on 18 March, 2011 - 00:07
बरा केला देवा | दुर हा प्रकाश
आतला प्रवास | सुरु झाला
व्यासंगी चे संगी | घडविला वास
कवि पोळलेला | गुरु झाला
गुलमोहरात | रमला जो जीव
कुज कोंडमारा | दुर झाला
गुलमोहर:
शेअर करा
बरा केला देवा | दुर हा प्रकाश
आतला प्रवास | सुरु झाला
व्यासंगी चे संगी | घडविला वास
कवि पोळलेला | गुरु झाला
गुलमोहरात | रमला जो जीव
कुज कोंडमारा | दुर झाला