ये मौसम रंगीन समा...

Submitted by स्मितहास्य on 17 March, 2011 - 05:53

मुंबईत फिरता फिरता काढलेले हे काही फोटोग्राफ्स..

प्रचि १
हा फोटो आधीपण पाहिला असेल तुम्ही
final 1

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

गुलमोहर: 

सोप्पय केप्या.. आहे तो फोटो कॉपी करायचा आणि नवीन फाईल बनवायची.. मग एक फाईल B/W मध्ये करायची.. मग ती उघडून कॉपी करायची आणि ओरिजिनल मध्ये पेस्ट करायची नवीन लेअर म्हणून.. रंगीत लेयर वरती आणि काळापांढरा खालती... आणि मग रंगीत मधला नको असलेला भाग काढून टाकायचा..

केप्या... अर्थातच कुठले तरी चांगले फोटो एडीटींग सॉफ्टवेअर लागेल..त्याशिवाय जर केले असेल तर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

मित्रा पण हि फाईल कोणत्या format मध्ये बनवायची ते पण सांग ना....आम्हाला पण असले उद्योग करता येतील. जरा पूर्ण विश्लेषण द्या.

जिप्सी, ऋयाम, रैना, महेश, किश्या >>> धन्यवाद मित्रांनो.
@महेश, अरे एकदम सोप्प आहे हे तूला सवडीने सांगेन मित्रा... Happy

Pages