मस्तच रे.
शोनु हा बहुतेक कैलासगडाच्या ट्रेक दरम्यान सापडला असेल त्याला.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
सही !! किडा तर आहेच आणि फोटोसुद्धा !! एक गोष्ट जाणवली. तो मोरपंखी निळा रंग आहे तो अगदी मोजून जो भाग दिसेल (किडा सुलटा असताना) तिथेच दिसतोय. म्हणजे पाठीवर, डोक्यावर तर आहेच, शिवाय पोटाच्या फक्त कडेला आहे, पायसुद्धा पूर्ण निळे नाहीत, पायाचा जेवढा भाग किडा चालत असताना दिसेल तेवढाच भाग निळा आहे. निसर्गात उगीच उधळमाधळ नाही, उत्क्रांती 'पुरेसं आहे' तेवढंच जपते याचं उत्कृष्ठ उदाहरण.
***
Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.
जपानी
जपानी बीटलच्या पेक्षाही सुंदर रंग आहेत की याचे. झाडाझुडूपांची नासधूस करण्याच्या बाबतीत पण जपानी बीटल च्या पुढेच आहे का हा बीटल पण. कुठे सापडला?
मस्तच
मस्तच रे.

शोनु हा बहुतेक कैलासगडाच्या ट्रेक दरम्यान सापडला असेल त्याला.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
सही !! किडा
सही !! किडा तर आहेच आणि फोटोसुद्धा !! एक गोष्ट जाणवली. तो मोरपंखी निळा रंग आहे तो अगदी मोजून जो भाग दिसेल (किडा सुलटा असताना) तिथेच दिसतोय. म्हणजे पाठीवर, डोक्यावर तर आहेच, शिवाय पोटाच्या फक्त कडेला आहे, पायसुद्धा पूर्ण निळे नाहीत, पायाचा जेवढा भाग किडा चालत असताना दिसेल तेवढाच भाग निळा आहे. निसर्गात उगीच उधळमाधळ नाही, उत्क्रांती 'पुरेसं आहे' तेवढंच जपते याचं उत्कृष्ठ उदाहरण.
***
Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.
लय भारी
लय भारी की!!!
==================
फुकट ते पौष्टीक
मस्त फोटो
मस्त फोटो आहे. असाच पण जरा बारिक किडा, तुंगच्या वाटेवर दिसला होता.
छान आहे
छान आहे किडा, आणि फोटो.
स्लार्ती, त्या रंगाचा आणि किडा सुलट असताना थेट सूर्यप्रकाश कुठपर्यंत आणि कितपत पोचतो याचाही संबंध असू शकेल.