दुखः काय असतं, सुखा: च्या विरुध्द?
हासायचं सोडुन मि का रडतो?
हे क्रुर श्वास मि का घेत रहातो?
हे सगळं आसंच होणार होतं का?
एकमेकांना अपला सहवास इतकाच मिळ्णार होता का?
प्रश्ण असंख्य असतात, उत्तर एकाचंहि का नसतं?
थांबव ना मला,
हे विचार थांबव,
हे श्वास थांबव
ए॓क सुरी घे धार धार,
आणि कापुन दुर कर
हे दुखः माझ्यापासुन
मि हळु-ह्ळु तरंगु लागलोय
शांतपणे म्रुत्युला कवटाळु लागलोय
कसं सांगु तुला, मि आतुन कुजु लगलोय
छातितल्य ठोक्यांचा प्रश्नच उरत नाही
मनगट दुखतय, पण काळजाईतकं नाही
रक्त अता वाहतय, डोळ्यातल्या पाण्या सारखच
मि असं का केलं, का असा विचार केला मि?
बहुतेक मि बरा होतोय
आणि लवकरच आनंदि हि होइन.
असं म्हणुन मि माझ्या मनगटाकडे
हाळूच नजर वळवतो
आणि एक अश्रु डोळ्यातुन
पटकन जमिनीवर ओघळतो
हे असंच संपणार होतं का सगळं?
प्रश्ण माझे मलाच विचारतो
आजरी असल्या सारखं वटतय
आणि पोटातहि खुप मळमळतय
हे पहा दुखः मला सोडून चाल्लय
घडयाळात रत्रीचे ११ वाजलेत
पडुन रहीलो जमिनीवर डोकं ठेउन
आणि माझि वाट पहाणार्या या
अंधाराच्या कानात हळूच पुटपुटलो
"माफ कर, माफ कर मला..."
ए॓क सुरी घे धार धार, आणि
ए॓क सुरी घे धार धार,
आणि कापुन दुर कर
हे दुखः माझ्यापासुन>> काय कारागिरी आहे राव.