मायबोली टी-शर्ट

Submitted by टीशर्ट_समिती on 20 June, 2008 - 01:45

खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!

  सालबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी पण मायबोलीचा लोगो असलेले टी-शर्टस् विक्रीसाठी उपलब्ध करुन देत आहोत.. यंदा टी-शर्ट बरोबरच टोपी ही विक्रीसाठी आहे..

   यंदा टी-शर्टस् एकाच प्रकारात उपलब्ध आहेत..
   -- Round Neck
   पण दोन रंगात उपलब्ध आहेत..
   -- Black
   -- Peach

    खालील चित्रात दाखविलेले रंग उपलब्ध आहेत.. टी-शर्टवर पुढे डाव्याबाजूस मायबोलीचा लोगो, पाठीमागे www.maayboli.com व उजव्या बाहीवर www.maayboli.com असे Embroidary केलेले असेल

     mbtb.jpg

      mbtp.jpg

       सर्वात महत्त्वाचे : पीच रंगाच्या टी-शर्टसाठी कमीत कमी २५ टी-शर्टस् ची ऑर्डर असणे गरजेचे आहे.. जर २५ पेक्षा कमी टी-शर्टस् ची ऑर्डर असेल तर पीच रंगाच्या ऐवजी पांढरा किंवा काळा ह्या पैकी एका रंगाचा टी-शर्ट निवडावा लागेल.

        टी शर्ट खालील साईझेस मध्ये उपलब्ध आहेत:
        -- Extra Small (XS) 13 36"
        -- Small (S) - 38"
        -- Medium (M) - 40"
        -- Large (L) - 42"
        -- Extra Large (XL) - 44"
        -- Extra Extra Large (XXL) - More than 44"

         टोपी खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे उपलब्ध आहे..
         टोपीचा रंग Neavy Blue असुन त्यावर पुढे मायबोलीचा लोगो व बाजुला www.maayboli.com असे Embroidary केलेले असेल...

          mbc.jpg

           कृपया मायबोलीकरांनी त्यांची ऑर्डर mb_tshirts@yahoo.co.in ह्या mail id वर दिनांक ३ जुलै २००८ पर्यंत कळवावी. मेलच्या subject मध्ये Hitguj T-shirt order असे लिहावे.

            ऑर्डर खालील format मध्ये द्यावी:
            १. नाव
            २. मायबोली id
            ३. पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक
            ४. टी- शर्ट चा साईझ
            ५. टी- शर्टची संख्या
            ६. टी- शर्टचा रंग
            ७. टोप्यांची संख्या
            ८. पैसे कसे भरणार - On-line की प्रत्यक्ष
            (एकापेक्षा जास्त आणि वेगवेगळ्या साईझ मध्ये हवे असल्यास तसे स्पष्ट लिहावे.)

             आपापली order दिनांक ३ जुलै २००८ पर्यंत कळवावी. त्या नंतर कुठलीही order स्विकारली जाणार नाही.

              Order निश्चित करणे व रहीत करणे या दोन्ही साठी ३ जुलै २००८ ही तारीख बंधनकारक असेल.

               तसेच admin आणि इतरांच्या सुचनेनुसार, टी-शर्टच्या व टोपीच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम कुठल्याही एखाद्या चॅरिटी ट्रस्टला द्यावी असा एक विचार आहे. त्यानुसार किंमती खालील प्रमाणे.
               टी-शर्ट - १७०+५०(charity) = रु. २२०/-
               टोपी - ८०+३०(charity) = रु. ११०/-

                ही किंमत व. वि. ला उपस्थित असणारे मायबोलीकर तसेच पुणे आणि मुंबई मधील मायबोलीकरांसाठी आहे.

                 पुणे, मुंबई व्यतिरिक्त भारतातल्या इतर शहरातील मायबोलीकरांना टी-शर्ट हवे असतील तर त्यांनाही उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यासाठी वेगळा packaging आणि postage चा खर्च येईल व तो ऑर्डरनुसार कळविण्यात येईल.

                  ह्या वर्षीची चॅरिटीची रक्कम "वनवासी कल्याण आश्रम" ह्या संस्थेस देण्याचे ठरविले आहे.
                  अधिक माहिती साठी ही लिंक पहा http://www.vanvasikalyanparishad.org/home.htm.

                   टी-शर्ट तसेच टोपीचे पैसे On-line भरणार असल्यास त्यानुसार अकाऊंट डिटेल्स कळविण्यत येतील. तसेच प्रत्यक्ष पैसे भरण्याची तारीख व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल.

                    ऑर्डर निश्चित करण्यासाठी पूर्ण पैसे भरणे आवश्यक आहे.

                     तेव्हा त्वरा करा आणि आपली टी शर्ट ची ऑर्डर आजच द्या!

                      देशाबाहेरील लोकांसाठी - ज्यांना टी-शर्ट हवा असेल त्यांनी वर दिलेल्या पत्त्यावर email करावी. देशाबाहेरून किमान २० orders आल्या तरच टी शर्ट पाठविण्याची सोय केली जाईल. वर दिलेली किंमत ही फक्त टी शर्टची मूळ किंमत आहे. Shipping आणि Packaging charges देशानुसार वेगळे असतील व ते नंतर कळविण्यात येतील

                       ०७-०७-०८: टी-शर्टच्या नविन ऑर्डर्स घेणे बंद केलेले आहे

                        धन्यवाद. !!!

                        विषय: 

                        रुनी Happy अग, मी दोन्ही रंगाच्या चहा सदर्‍याची दिलेय Happy

                        >>उसगावातल्या मायबोलीकरांसाठी: शिपिंग अन हँडलिंग चे वेगळे पैसे भरत बसण्यापेक्षा अमेरिकेत सुध्दा काही टी शर्ट्स आणि टोप्यांवर लोगो छापवून किंवा एंब्रॉयडर करवून घेता येऊ शकेल. तसं शक्य असल्यास मी कंपन्यांना विचारून त्यातल्यात्यात स्वस्त किंमत शोधून काढीन.

                        चॅरिटीचे काय मग? Happy
                        एकूण २० मागवले तर इकडे पाठवणार का? मग सगळे मिळून मागवूया. माझ्याकडे पाठवतील, इकडे पिक अप लोकेशन करु आंब्यांसारखे. (ही आयडिया psg ने दिली आहे.) ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जायचे. Happy

                        लालू : तुझी एक भारतवारी होऊन जाऊ दे की. तुला व. वि. ला येता येइल आणि परत जाताना उसगावातील सगळ्यांचे चहा-सदरे पण घेऊन जाता येतील. उसगावात मग सगळे तुझ्याकडे येऊन आपापले चहा-सदरे घेऊन जातील ........... Happy

                         ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                         Dream is not what you see in sleep
                         But it is the thing which does not let you sleep

                         हाय मायबोलीकर्स, कसे आहात सगळे??? धन्यवाद.. मला तुमच्या शुभेछा मिळाल्या, सॉरी, धन्यवादाला उशिर झाल्याबद्दल.. पासवर्ड विसरलेले, ((नेहमी प्रमाणे))मला एक पिच कलरचा टी शर्ट आणि टोपी हवी आहे..

                         ऑर्डर मेल केली आहे. काही पोचपावती मिळते का त्याची?

                         रिना, तुमची ऑर्डरवर दिलेल्या ई-पत्त्यावर लवकरात लवकर पाठवा.
                         मंजु, ऑर्डरची पोचपावती मिळते.. तुमची मेल मिळाली की लगेच त्याची पोचपावती मिळेल.
                         धन्यवाद,
                         टी-शर्ट समिती

                         मंजु आपण पाठवलेली मेल अजुन मिळालेली नाही.
                         धन्यवाद,
                         टी-शर्ट समिती

                         ऑर्डर मेल परत एकदा पाठवली आहे. कन्फर्म कराल का प्लिज?

                         माझ्याकडे पाठवतील, इकडे पिक अप लोकेशन करु आंब्यांसारखे. (ही आयडिया psg ने दिली आहे.) ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जायचे.>>>>>
                         लालु चालेल, आपण टी शर्ट साठी डीसी ला एक वेगळे व.वि. (मराठी साहित्य संमेलनासारखे :P) करुयात. शर्टासोबत देण्यासाठी तेवढ आंब्याच मात्र बघ. Happy

                         आयटे, २-२ रंगाचे टी शर्ट, मज्जा आहे एका मुलीची. Happy

                         इकडे पिक अप लोकेशन करु आंब्यांसारखे. (ही आयडिया psg ने दिली आहे.) ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जायचे. >>>> लाल्वक्का आणि psg टि शर्ट आणि टोपी ची प्रत्येकाला ३०० डॉलर्स ची टोपी पडेल मग. Happy

                         आपण टी शर्ट साठी डीसी ला एक वेगळे व.वि. (मराठी साहित्य संमेलनासारखे )>> हे खरच चालेल. राज्य ठरवा. सिऐ नको पण तिकडे ते कौतीकराव येनार आहेत.

                         >>आयटे, २-२ रंगाचे टी शर्ट, मज्जा आहे एका मुलीची.

                         रुनी, LOL!! हो. हो गं एकदम मज्जाच!! हापिसमधे घालून जाईन म्हणते चहा- सदरा Happy

                         सिऐ नको पण तिकडे ते कौतीकराव येनार आहेत. >>>>> अरेरे, actually त्यांच्याबरोबरच मायबोलीकरांसाठी चहा-सदरे आणि टोप्या पाठवायचा प्लॅन होता. आता कसं करायचं ???????????? Happy

                          ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                          Dream is not what you see in sleep
                          But it is the thing which does not let you sleep

                          >>डीसी ला एक वेगळे व.वि. (मराठी साहित्य संमेलनासारखे ) करुयात.
                          कल्पना चांगली आहे. Happy
                          ऑर्डर मेल पाठवली आहे.

                          काही जणांना गेल्या वर्षीचा Beige आणि ह्या वर्षीचा Peach हे कलर खुप जवळचे वाटत आहेत. त्यांच्यासाठी दोन्ही रंगांची चित्रे देत आहे.

                           COL_1.jpg

                            धन्यवाद,
                            टी-शर्ट समिती

                            अरे सहीच आहे पीच रंग!! जमत आहेत ना पीच रंगाच्या सदर्‍याच्या ऑर्डरी??

                            तुमची मेल मिळाली की लगेच त्याची पोचपावती मिळेल>>> मेरेको कुछ भी पोचा नाही... पावती भी मिळालेला नही है अभीतक.. वो क्या इन्स्टन्ट मेसेज आता है क्या?

                            ऑर्डर मेल पाठवली आहे. :)कन्फर्म कराल का?:)

                            दीपक
                            "People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"

                            कुलदीप,तुम्हाला पोचपावती पाठवलेली आहे....

                            धन्यवाद,
                            टी-शर्ट समिती

                            मंडळी, इ-पत्राद्वारे ऑर्डर केल्यावर इथे तसा मेसेज टाका म्हणजे आम्ही ते चेक
                            करून इ-पत्र पोचले नसेल तर तुम्हाला इथे कळवु शकु.

                            धन्यवाद,
                            टी-शर्ट समिती

                            केदार१२३, तुमची ऑर्डर मिळाली आहे. याहूवरून पोचपावती तुम्हाला लवकरच दिली जाईल.
                            धन्यवाद,
                            टी-शर्ट समिती

                            'पीच' रंगाचे सँपल इथे मुद्दाम टाकले होते, रंगाचा अंदाज येण्यासाठी..
                            आयटीगर्ल, पीच रंगाच्या ऑर्डर्स बर्‍यापैकी येत आहेत Happy
                            मुंबईकर थोडे मागे आहेत अजून ऑर्डरींमधे.. तिकडूनही जोरदार ऑर्डर्स येऊदे आता. लक्षात ठेवा, ३ जुलै- आपली ऑर्डरची शेवटची तारीख फार लांब नाही राहिली आता..
                            धन्यवाद,
                            टी-शर्ट समिती

                            मला पण एक टी शर्ट हवा आहे... ४० नंबरचा पीच कलरचा एक.

                            जागोमोहनप्यारे, तुम्ही सत्वर तुमची ऑर्डर वर दिलेल्या याहू अकाऊंटवर नोंदवा. सर्व डीटेल्सही लिहा..
                            धन्यवाद,
                            टी-शर्ट समिती

                            इकडे पिक अप लोकेशन करु आंब्यांसारखे. (ही आयडिया psg ने दिली आहे.) ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जायचे. >>>>>> हे उत्तम ! BTW लालू, चहा-सदरे घ्यायला येणार्यांना चहा-पाणी, "वडे" वगैरे फ्री ना? :p

                            परागकण

                            दोन चहा-सदर्‍यांची ऑर्डर दिली आहे...

                            ऑर्डर पाठविली आहे. क्रुपया पोचपावती पाठवावी. धन्यवाद.
                            उसगावात चहा सदर्यासाठी साधारण किती खर्च येईल हे निश्चीत झालंय का?

                            ऑर्डर पाठविली आहे. क्रुपया पोचपावती पाठवा. धन्यवाद.

                            इ-पत्राद्वारे ऑर्डर पाठवली आहे. क्रुपया पोचपावती पाठवा.

                            मुंबईकर थोडे मागे आहेत अजून ऑर्डरींमधे.. Sad

                            मुंबईकर थोडे मागे आहेत अजून ऑर्डरींमधे.. घाऊक खरेदी केली तर काही सूट मिळेल का?

                            टोपीचे एक सँपल करुन घेतले आहे त्याचे फोटो...

                             DSC01650.jpg

                              DSC01653.jpg

                               धन्यवाद,
                               टी-शर्ट समिती

                               Pages