दी कॅनबरा शो २०११ - भाग २ - फ्रुट्स आणि फ्लॉवर अरेंजमेंट्स

Submitted by लाजो on 27 February, 2011 - 08:07

फ्रुट्स आणि फ्लॉवर अरेंजमेंट्स:

फ्रुट/भाज्या अरेंजमेंट्सः

संत्री, सफरचंद, काकडी, झुकिनी, कांदे, बटाटे, वांगी, भोपळे, वेगवेगळ्या डाळी वगैरे वापरुन केलेले कोलाजः

IMG_0211.JPGIMG_0205.jpgIMG_0210.jpgIMG_0208.jpg

भाज्या व फळळ वापरुन अरेंजमेन्ट्स:

IMG_0220.JPGIMG_0221.JPGIMG_0222.JPGIMG_0223.JPGIMG_0224.JPGIMG_0225.JPGIMG_0226.JPGIMG_0227.JPGIMG_0228.JPG

फ्लॉवर अरेंजमेंट्स:

असंख्य रंगांचे डेलिया:

IMG_0212.JPGIMG_0213_0.JPG

ऑस्ट्रेलियन नेटिव्ह झाडे, झुडपे यांची फळ,/फुल वापरुन केलेली अरेंजमेंट:

IMG_0214.JPG

ऑर्किड्सः

IMG_0215.JPGIMG_0216.JPG

मिनीएचर अरेंजमेंट्सः

IMG_0218.JPG

-------------------------------------------------------------------------------

भाग पहिला: ऑझी जत्रा

http://www.maayboli.com/node/23968

तिसरा भागः कलाकुसर आणि केक डेकोरेशन

http://www.maayboli.com/node/23971

गुलमोहर: 

मस्त! दुसर्‍या फोटोमधला माणूस, कॉलीफ्लॉवरचं भूभू फारच आवडलं!
लाजो, तुझाही सहभाग आहे का हे बनवण्यात?

मस्त फोटोज , खास करुन कॉलीफ्लॉवर च्या मेंढ्या .
बादवे त्या बीट्वाल्या बाईला पांढर्‍या मिशा का काढल्यात Proud

मस्त रचना (मोठे फोटो हवे होते)
श्री त्या मिशा नाहीत, क्रीम आहे, सूर्यकिरणांपासून वाचण्यासाठी.

मस्त Happy
जबरी पेशन्सचं काम आहे हे... (आणि क्रिएटिव्हिटीही हवी तितकीच)
मागे एकदा मी अश्या फळं आणि भाज्यांच्या रचनांचं एक प्रदर्शन पाहिलं होतं. प्रत्येक काऊंटरवर समोरची एखादी काकडी, चेरी किंवा सफरचंद उचलून पटकन तोंडात टाकावंसं वाटलं होतं Proud
(पण नंतर हे सगळे खाद्यपदार्थ सुकून, शिळे होऊन वाया जात असतील ना? Sad )

(पण नंतर हे सगळे खाद्यपदार्थ सुकून, शिळे होऊन वाया जात असतील ना? )
>>>>>>>>>>>>>>
खूप सुंदर आहे ...पण मलाही वरील प्रश्न नेहेमीच पडतो. आपल्याकडील लग्नांमध्येही कारल्याची सुसर आणि बरंच काही वगैरे बनवतात तेव्हाही!

धन्यवाद मंडळी Happy

पण नंतर हे सगळे खाद्यपदार्थ सुकून, शिळे होऊन वाया जात असतील ना?<<< हो Sad नासाडी फार होते... पण त्यी पहिल्या कोलाज मधली चांगली फळं, भाज्या नंतर तिकडे जी लोक कामाला आलेली असतात त्यांना देतात.

इथे असलेल्या राईड्स, खेळाचे, खाण्याचे स्टॉल्स वगैरे चे मालक आणि त्यांच्या फॅमिलीज कॅम्परव्हॅन्स मधे रहातात. आठवडाभर आधी येतात.. सगळ सेट-अप करतात. ३ दिवस जत्रा झाली की मग परत सगळ डिसमँटल करायच आणि पुढच्या जत्रेच्या गावी जायच.. अगदी आपल्याकडे असत तसचं. या फिरत्या घरातल्या मुलांसाठी फिरती शाळाही असते बरोबर Happy

ज्या ठिकाणी ही जत्रा असते तिथे पाणी, टॉयलेट्स, लाईट्स इत्यादीची उत्तम व्यवस्था असते त्यामुळे या पाठीवर घर घेऊन फिरणार्‍या लोकांना त्रास होत नाही... खुपच छान ऑर्गनायझेशन असतं.

अख्ख्या ३ दिवसात कुठे मारामार्‍या नाहित की काही गोंधळ नाही. पोलिस, सिक्युरीटी, अँब्युअलन्स सर्व्हीस, इमरजन्सी फायर ब्रिगेड सगळ तैनात असत... नशिबाने मागच्या १० वर्षात (माझ्या आठवणीत) तरी काहिही अप्रिय घटना घडलेली नाही.

ही जत्रा फॅमिलीज, सिनीयर्स, टीनेजर्स सगळेच खुप एंजॉय करतात Happy