बोलगाणी - प्रवेशिका १९ (HH)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 24 February, 2011 - 06:32
मायबोली आयडी- HH
मुलीचं वय- ३ वर्षे ३ महिने

एकदा आला एक चित्ता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या बाहुलीची वाटच पहात होते.
कित्ती ते गोड. सोनुकली, तू अशीच गोड गोड गाणी म्हणत रहा. Happy

मस्त

धन्यवाद सर्वांना. Happy

ऋयाम गाणी बनवणं वगैरे अपने बस की बात नही! हे असं बडबडगीत आहे. कुणी लिहिलय माहित नाही.

बी कविती म्हणजे काय रे? कविता म्हणून दाखवणारी? (असा शब्द आहे??)

Pages