निबंध - प्रवेशिका ४ (सन्जय दोइफोदे)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 24 February, 2011 - 06:12

पाल्य: दिमित्रा दोइफोदे
गट: चौथी ते सहावी
मायबोली आयडी : सन्जय दोइफोदे
पालकाचे नावः Sanjay Doiphode

ddAavadte Pustak1.jpgddAavadte Pustak2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! डिमिट्रा, खरंच तुझं अक्षर मस्त आहे...एवढ्या लहान वयातही उत्तम मराठीत लिहिलं आहे... माझ्याकडूनही खुप शाबासकी तुला आणि तुझ्या पालकांना...

छान लिहीलय (शिवाय पूर्णपणे परदेशात तेथिल वातावरणात राहुन र्‍हस्व/दीर्घासहित देवनागरी/मराठी शिकुन घेतली आहे हे विशेष) अक्षर चान्गले आहे, [व्यक्तिमत्वाचे ठळक पैलू उमटलेत.]

चि. डिमिट्राने त्याच्या हस्तलिखितात "डोईफोडे" असे आडनाव सुस्पःष्ट लिहीले आहे, तर मग या धाग्याच्या शीर्षकात "दोइफोदे" असे अशुद्ध का?
की (दरवेळेप्रमाणे) माझीच काही तरी चूक होते आहे वाचनात?
(नावाचा उच्चार देखिल त्याने डिमिट्रा असा लिहीला आहे, तर धाग्यावर दिमित्रा असा आहे, मात्र या दोन्ही उच्चाराबाबत मी साशन्क असल्याने शन्का विचारली नाहीये)

चि. डिमिट्राने त्याच्या हस्तलिखितात "डोईफोडे" असे आडनाव सुस्पःष्ट लिहीले आहे, तर मग या धाग्याच्या शीर्षकात "दोइफोदे" असे अशुद्ध का?

जसा आयडी आहे तसे शीर्षकात येणार. आता आयडी बनवतानाच स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्याला अ‍ॅडमिन काय करणार??? Happy

ओह साधना, अस आहे होय! ती "आयडि" जशीच्या तशी लिहीली जात्ये! ओके ओके. मग ठीके.
आयडि बदलुन सुधारुन घ्या असे त्यान्नाच कळविले पाहिजे Happy
धन्यवाद