बोलगाणी - प्रवेशिका १५ (monalip)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:31

मायबोली आयडी- monalip
मुलाचे नाव- मनस्व मंदार मादुस्कर
वय- ३ वर्षे ९ महिने

ही प्रवेशिका व्हिडीओ स्वरुपात खालील दुव्यावर आहे.
http://www.youtube.com/watch?v=za2RQrFvrK0

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स सर्व प्रतिसादांसाठी. बापरे तो ती पेन्सील सोडायला तयार नव्हता. आधीच्या १का प्रयत्नात तर ऊनोचे पत्ते खेळत म्हटलेले. हे त्यातल्या त्यात बरे झाले :).
नंतरच्या प्रयत्नात तर आवाज आणि चाल दुहेरी हळु झाले. शेवटी हेच पोस्टावे लागले.
सीमा थँक्स.

मस्त! Happy

मस्तच रे मनस्व! Happy Lol
तुझ्या महत्प्रयासांची कल्पना व्हिडिओ पहातांना आलीच होती, मोनाली... Happy

खरंच. मनस्व पेन्सिल बाप्पावर उगारत उगारतच गाणं म्हणतोय, शेवटी शेवटी 'मोदक मला देऊन टाका' म्हणताना त्याच्या आवाजात धाकही आला. Proud नशीब, जंत होतील वगैरे नाही म्हणाला.;)

सायो Lol , जंत, wild imagination OMG!!! Thank God he is not soooooo creative yet Wink
नाहीतर माझ काही खर नव्हत बाई.