निबंध - प्रवेशिका २ (limbutimbu)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:58

मायबोली आयडी : limbutimbu
पाल्य : चि. धनश्री जयंत नित्सुरे

djnpage1.JPGdjnpage2.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिल आहे... मी असाच कधीतरी डेक्कनवर भटकत असताना हे पुस्तक बघितलं आणि विकत घेतलं.. मधून अधून चित्र बघायला मस्त वाटतं...

धनश्री, तुझी मागच्या वर्षीची प्रवेशिका १-२ महिन्यापूर्वीच माझ्या पाहण्यात पहिल्यांदा आली होती. त्यामुळे तुझा तेंव्हाचा निबंध आणि अक्षर अजूनही छान लक्षात आहे... तुझ्या सुंदर, टपोर्‍या मोत्यासारख्या अक्षरातला निबंध वाचायला मस्त वाटतं... तो ही निबंध छान होता आणि हा ही मस्तच आहे. तुझ्या विचारांमध्ये असलेली स्पष्टता लेखनात उतरली आहे. मस्त! Happy