बोलगाणी - प्रवेशिका ११ (रुणुझुणू)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:55
मायबोली आयडी- रुणुझुणू
मुलाचं नाव- सृजन
वय- ४ वर्षे ४ महिने

एकदा एक चित्ता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अरे सृजन... काय मस्त सादर करतोस रे कविता... Lol तुझ्या खट्याळ स्वरामुळे कविता ऐकत असतांना पूर्णवेळ हसू येत होतं... Lol

वन टू त्ली...:)
"जेवण झाले फक्कड" वर जे बेअरींग घेतलंय ते सोडलं नाही बरं शेवटपर्यंत.
शाब्बास सृजन.

काय मस्त सादर केलिये कविता.
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून व्यक्त केलेला अभिनय जाणवला!>> अगदी अगदी. शाब्बास सृजन. Happy

सृजन साहेब खूपच आवडले. बर्‍याच वेळा एकले.
आवाजात चढफेक(मराठीत voice modulation) छान जमलय. अ‍ॅक्टर व्हायला वाव आहे.