बोलगाणी - प्रवेशिका १० (सावली)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:52
मायबोली आयडी : सावली
पाल्य : सावलीची बाहुली
वय : ४ वर्षे

कल्लेवाल्या माशाला ...


हे बडबड गीत मायबोलीकर एम. कर्णिक यांनी लिहिलेले आहे. त्यांची ही पूर्ण कविता खाली दिलेल्या लिंकवर वाचता येईल. (गाताना एक कडवे गाळले आहे.)
http://www.maayboli.com/node/17267
त्यांनी चुकांसाहित, आणि एक कडव्या शिवायच्या रेकॉर्डिंगसाठी परवानगी दिल्याने त्यांचे विशेष आभार.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहुली,
किती छान म्हटलस ग गाणं. मला शिकवशील का ग असं गोडगोड गायला?
सावली,
माझी कविता बाहुलीसाठी निवडल्याबद्दल तुमचे आभार.

गोड!!

भारी!! Happy