बोलगाणी - प्रवेशिका ८ (सावली)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:42
पाल्य : सावलीची बाहुली
वय : ४ वर्षे

सरसर उंच..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए खरच ते मुलीs s s s s s s मुलं. फार मस्त म्हटलय ग, मोट्ठ चॉकलेट दे तिला माझ्यातर्फे Happy

मुलीs s s s s s s मुलं... कित्ती ग्गोड.... मायबोलीकरान्ची मुली मुल सगळीच गोड आहेत... Happy

मुलीsssssssमुलं म्हणून एकदम गिव्हपच केलं की Proud
हिचा ही म्हणता म्हणता साईड बाय साईड काहीतरी उद्योग सुरु असावा असं आवाजावरुन वाटतंय. खरं ना सावली?

धन्यवाद Happy आज परत दाखवेन तीला हे प्रतिसाद.
सायो , हो मग काय तर. शांत कसली उभी रहातेय ती! मुलीऽऽऽऽ मुलं म्हणून ती टेबलाखाली दिसलेलं पुस्तक आणायला धावली.