Submitted by लसावि on 21 February, 2011 - 05:15
त्यालाच प्रतिक्रिया का येती, आणि मला का येऊ नये
या वादात कुणीही ’कधीही’ पडू नये!
त्याचा असेल कुठला तरी कंपू, आणि माझे मात्र फॅन
दुसर्याची पाठ खाजवताना ही वल्गना करु नये!
उठसूठ जे टाकतात पोस्टी-गोष्टी
असंबद्धतेचे मायबोली अवॉर्ड त्यांना का देऊ नये?
देती वेदांचे दाखले छेडछाडीच्या समर्थना
खरे ’नतद्रष्ट’ त्यांनाच का म्हणू नये?
गेले समोरच्या गल्लीत तरी येई प्रवासवर्णन
बंदी तयांच्या फ़िरण्यावर का घालू नये!
थकलो वाचून बेताल वादांची मांदिआळी
शुद्ध ’आगाऊ’पणा त्याच्या विरोधा का करु नये?
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच. मामी ___/\___:हाहा:
मामी ___/\___:हाहा:
गेले समोरच्या गल्लीत तरी येई
गेले समोरच्या गल्लीत तरी येई प्रवासवर्णन>>>
>>> कुठे मला लागू होतेय का तपासून बघतोय...
कुठे मला लागू होतेय का तपासून
कुठे मला लागू होतेय का तपासून बघतोय..>>>
रोहन ते विधान प्रवासवर्णनांसाठी आहे जिवंत आणि समृद्ध अनुभवांसाठी नाही
मस्त "आगाऊ"...... जब्बरदस्त
मस्त "आगाऊ"......
जब्बरदस्त शालजोडे...
आधी खर तर वादात पडू नये
आधी खर तर वादात पडू नये शिर्षक वाचल्यावर, वाचणार नव्हते
देती वेदांचे दाखले
देती वेदांचे दाखले छेडछाडीच्या समर्थना
खरे ’नतद्रष्ट’ त्यांनाच का म्हणू नये?
आप्ल्याला तर हि ओल खुपच पतलि, अगदि चाबुक मारल्या सारखि.
(No subject)
सहीच...
सहीच...:खोखो:
(No subject)
छानच.
छानच.
गेले समोरच्या गल्लीत तरी येई
गेले समोरच्या गल्लीत तरी येई प्रवासवर्णन
बंदी तयांच्या फ़िरण्यावर का घालू नये!
>>>>>>>>
अचाट रे
अचाट रे
आगावा
आगावा
जबराट..
जबराट..
(No subject)
आगावा प्रत्येक वाक्याला मामी
आगावा प्रत्येक वाक्याला


मामी तुसी ग्रेट
दोघांनाही __/\__
गडाबडा लोळतेय हसून
लै भारी! पुन्हा एकदा वाचली ही
लै भारी! पुन्हा एकदा वाचली ही कविता!
सौ लोगोंकी एक आगाउ की क्या
सौ लोगोंकी
एक आगाउ की
क्या बात है !
Pages