Submitted by लसावि on 21 February, 2011 - 05:15
त्यालाच प्रतिक्रिया का येती, आणि मला का येऊ नये
या वादात कुणीही ’कधीही’ पडू नये!
त्याचा असेल कुठला तरी कंपू, आणि माझे मात्र फॅन
दुसर्याची पाठ खाजवताना ही वल्गना करु नये!
उठसूठ जे टाकतात पोस्टी-गोष्टी
असंबद्धतेचे मायबोली अवॉर्ड त्यांना का देऊ नये?
देती वेदांचे दाखले छेडछाडीच्या समर्थना
खरे ’नतद्रष्ट’ त्यांनाच का म्हणू नये?
गेले समोरच्या गल्लीत तरी येई प्रवासवर्णन
बंदी तयांच्या फ़िरण्यावर का घालू नये!
थकलो वाचून बेताल वादांची मांदिआळी
शुद्ध ’आगाऊ’पणा त्याच्या विरोधा का करु नये?
गुलमोहर:
शेअर करा
आगाऊ, मामी
आगाऊ, मामी
मामी, कोथींबीर वडीचे फ़ोटो कधी
मामी, कोथींबीर वडीचे फ़ोटो कधी टाकताय? आणि प्रवासवर्णनाची आतुरतेने वाट बघतोय. आगाऊला सुद्धा कुणी सव्वाशेर भेटायला नको?
आगावा... __/\__ मामी १० X
आगावा... __/\__
मामी १० X __/\__
:हा हा:
गेले समोरच्या गल्लीत तरी येई
गेले समोरच्या गल्लीत तरी येई प्रवासवर्णन
बंदी तयांच्या फ़िरण्यावर का घालू नये!
लै लै लै लै लैच्या लैच भारी!
कोथींबीरीचे पण टाका .. काय?
कोथींबीरीचे पण टाका ..
काय? फोटो का प्रवासवर्णन?
एकदम लई भारी!
(No subject)
(No subject)
(No subject)
आगावा, तुझ्या रिक्षेतून
आगावा, तुझ्या रिक्षेतून फिरण्याचा फायदा झाला.
भलती जमून गेली आहे
माझ्या आवडत्या १०त.
(No subject)
आगावा
आगावा
दक्षे तुझ्या आवडत्या १०त
दक्षे तुझ्या आवडत्या १०त ५०-६० लेख / कविता असतील बहुतेक
आगाऊ, मस्त! मामी, अजून येऊ
आगाऊ, मस्त!

मामी, अजून येऊ देत.
जबरी
जबरी
(No subject)
ये ब्बात! जबरी आहे
ये ब्बात! जबरी आहे
(No subject)
मस्तय!!! मामी -
मस्तय!!!

मामी -
(No subject)
हा हा हा
आगाऊ, हि मात्र वाचावीशी
आगाऊ, हि मात्र वाचावीशी वाटली, मला.
गेले समोरच्या गल्लीत तरी येई
गेले समोरच्या गल्लीत तरी येई प्रवासवर्णन >>:हाहा:
(No subject)
गेले समोरच्या गल्लीत तरी येई
गेले समोरच्या गल्लीत तरी येई प्रवासवर्णन
बंदी तयांच्या फ़िरण्यावर का घालू नये! >>>
(No subject)
मामीची कोथिंबीर आणून झाली की
मामीची कोथिंबीर आणून झाली की नाही... प्रवासवर्णन आणि फोटो नाही आले...
आगाऊ मामी
आगाऊ

मामी
मामींच्या '२४' ची बातमी
मामींच्या '२४' ची बातमी भाजीवाल्यापर्यंत पोचलीय, ते गेले पळून, आता कुठली कोथिंबिर!
मस्त
मस्त
आगाऊ एकदम सही.. पटण्यासारखंच
आगाऊ
एकदम सही.. पटण्यासारखंच आहे !!
Pages