Submitted by vishnu ramchand... on 19 February, 2011 - 05:11
वेड्याचे हास्पीट्ल नर्स वेड्यांना तपासत असतात. तपासण्याचि रूम वरच्या ३र्र्य मजल्यावर असते. एक वेडा नर्सला म्हण्तो. मला माझ्या हाताने व ओटाने काहितरी करायच आहे. तशी नर्स भीऊन पळ्त सुट्ते. तेंव्हा वेडाही तीच्या पाटी लाग ला.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हे काय आहे? म्हणजे जोक असेल
हे काय आहे? म्हणजे जोक असेल तर ती ही जागा नव्हे... पुढे अजुन लिहायच आहे का?
ंमा़झा राज>>> ह्याचाच राज
ंमा़झा राज>>> ह्याचाच राज
यावरून एक जुना जोक आठवला.
यावरून एक जुना जोक आठवला.
एका दुसर्या गावात असलेल्या रोग्याला तपासण्यासाठी एक डॉक्टर जातात. त्यांच्याबरोबर नर्सही असते. परिस्थिती अशी येते की काही कारणाने त्यांना त्याच गावात मुक्काम करावा लागतो. रात्री एकाच बेडवर आडवे झाल्यावर डॉक्टर स्पष्टपणे नर्सला विचारतात...
"आपण कसे झोपणे तुला अपेक्षित आहे? डॉक्टर नर्स प्रमाणे की पती-पत्नी प्रमाणे??"
नर्स लाजून म्हणते... "पती-पत्नीप्रमाणे"
ताबडतोब डॉक्टर तिच्याकडे पाठ करून झोपून जातात.
बेफि
बेफि