जय शिवराय (शिव जयंती शुभेच्छा)

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 17 February, 2011 - 01:33

shivai12.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त Happy

धन्यवाद

कोर्टाने शिवजन्माची नेमकी तारीख ठरवली की काय? शुभेच्छा. हॅपी बर्थ डे.
अगोदर टाकली आहे तारीख १९ आहे
त्या दिवशी सुटी राहते म्हणुन

अप्रतिम !!!!!!
जय भवानी ! जय शिवजि !
राजे तुम्हि पुन्हा जन्माला यावे हिच आज कळाचि गरज आहे!
शिव भक्त सुशान्त

राजे तुम्हि पुन्हा जन्माला यावे हिच आज कळाचि गरज आहे!>>>>

व्वा, म्हणजे पुन्हा तेच. या परावलंबित्वापायीच शिवरायांना जन्म घ्यावा लागला. किती दिवस आपण कुणावर तरी अवलंबुन राहणार आहोत?

मुकू... कविता छान आहे रे !
जय भवानी ! जय शिवाजी !!