सौंदर्य

Submitted by जिप्सी on 3 February, 2011 - 10:02

अजय यांचा चित्र संते हा सुंदर धागा पाहुन मला असेच एक सुंदर चित्र जुन्नर भटकंतीत एका हॉटेलात पाहिलेले आठवले आणि त्या चित्राचा फोटो इथे देण्याचा मोह आवरला नाही. Happy
चित्रातील चेहर्‍यावरचे हावभाव, पोशाख पाहुन नकळत "जैत रे जैत" मधल्या "चिंधीची" (कै. स्मिता पाटिल) व्यक्तिरेखा आठवली.
हॉटेलच्या मालकाला चित्रकाराचे नाव विचारले, पण त्याला हि त्याबद्दल काहि माहिती नव्हती. चित्रकाराचे नाव कुठेहि त्या चित्रावर नव्हते. Sad

गुलमोहर: 

जिप्सी खूप सुंदर चित्र शेअर केल्याबद्दल मनापासून धन्स!!! Happy
पण याच चित्राला काहीतरी (अनाम चित्रकार वै.)वॉटरमार्क टाकला तर? नाहीतर इथुनही कोणीतरी उचलेगिरी करेल!!>> मीपण हेच म्हणणार होते... पण अनाम चि. असं कसं नाव टाकणार?? कोणालाच नाही माहीती का चित्रकाराचं नाव??? आता नेहमीप्रमाणे चोर लोकं मेल मधून फिरवणार!!! Sad

Pages