चित्र संते

Submitted by अजय जवादे on 2 February, 2011 - 11:20

"सर्वांसाठी कला" हे उद्दिष्ट घेउन कर्नाटका चित्रकला परिषद, बंगळूर दरवर्षी चित्र संते (चित्रांचा बाजार) आयोजित करतं. नाव जरी चित्र संते असले तरी इतर कलाक्रुतिही इथे ठेवता येतात. स्थानिक आणि नवीन कलाकरांसाठी ही फारच छान संधी असते. Rs. २५ पासुन Rs. २,००,००० पर्यंत
चित्रे मिळतात. सहसा जानेवारीच्या शेवटच्या रविवारी (एकच दिवस ) हा बाजार असतो.

आणखी माहिति http://www.chitrasanthe.com इथे मिळेल.

या बाजारात, ३० जानेवारी, २०११ ला घेतलेले काही फोटो..

गुलमोहर: 

Pages