त्या पामजवळ (ट्रॅव्हलर्स पामच्या खाली) पिवळी पाटी आहे त्यावर काही माहिती होती का ? माझ्या अंदाजाप्रमाणे ते सॅगोपाम आहे.
फोटोंना क्रमांक देणार का ? म्हणजे संदर्भ देता येईल.
म्हणजे याच्या गाभ्यापासून सॅगो पर्ल्स तयार करतात (साबूदाणा नव्हे) आपल्याकडे तो फारसा प्रचारात नाही कारण तो पांढराशुभ्र नसतो. पण चवीला आपल्या साबुदाण्यासारखाच लागतो.
कोडाईकनाल ला मी वेगळीच फुलपाखरासारखी दिसणारी फुले पाहीली. त्यांचे हे फोटो. ३-४ रंगामध्ये ही फुले होती. गर्द जांभळा, फिकट जांभळा, पिवळा अशी. लांबून पाहताना खरंच फुलपाखरं बसली आहेत असा भास होत होता. :).
फोटोंवर (क्रॉप रिसाइज व्यतिरिक्त) काहीही प्रोसेसींग केलेले नाहीये.
ही अजून काही मला वेगळी वाटलेली फुलं, म्हणजे सहसा पाहण्यात न आलेली.
खरंतर २५० च्या वर वेगवेगळ्या व्हरायटीज असलेल्या गार्डन मध्ये जायला मिळालं, पण वेळेअभावी (अन अर्थातच कौशल्याअभावी) फार फोटो काढायला जमले नाही. साईट्-सीईंग टूर मध्ये जेमतेम २० मिनीटे मिळाली या गार्डन मध्ये. पण फुलांचे ताटवे पाहून डोळ्याचं पारणं फिटलं मात्र.
प्रचिंना आकडे द्या.. म्हणजे
प्रचिंना आकडे द्या.. म्हणजे नावं देताना उपयोगी पडतील..
त्या पामजवळ (ट्रॅव्हलर्स
त्या पामजवळ (ट्रॅव्हलर्स पामच्या खाली) पिवळी पाटी आहे त्यावर काही माहिती होती का ? माझ्या अंदाजाप्रमाणे ते सॅगोपाम आहे.
फोटोंना क्रमांक देणार का ? म्हणजे संदर्भ देता येईल.
मस्त आहेत फोटो, बरीच अनोळखीपण
मस्त आहेत फोटो, बरीच अनोळखीपण आहेत...फोटोंना नावं नसु दे पण नंबर्स दे
दिले आहेत आता क्रमांक.
दिले आहेत आता क्रमांक. धन्यवाद.
दिनेशदा, बरोबर आहे, त्या
दिनेशदा, बरोबर आहे, त्या झाडाला cycus sp sago plant असे नाव दिसते आहे पाटीवर.
म्हणजे याच्या गाभ्यापासून
म्हणजे याच्या गाभ्यापासून सॅगो पर्ल्स तयार करतात (साबूदाणा नव्हे) आपल्याकडे तो फारसा प्रचारात नाही कारण तो पांढराशुभ्र नसतो. पण चवीला आपल्या साबुदाण्यासारखाच लागतो.
सही
सही
ठाम पणे सांगतो दुसर चित्र आहे
ठाम पणे सांगतो दुसर चित्र आहे ते सुमुद्रावरच झाड आहे. तिथेच हि फुले येतात.................
छान आहेत.... सुंदर..
छान आहेत.... सुंदर..
मस्तच.... मी ह्याच्यासाठी
मस्तच.... मी ह्याच्यासाठी बंगालुरु मिस करतो
धन्यवाद सगळ्यांना. दिनेशदा,
धन्यवाद सगळ्यांना.
दिनेशदा, छान माहीती. महेश, तुम्ही दुसर्या नंबरच्या फोटो बद्दल बोलत असाल तर तो माझ्या घराखालच्या क्रीपर चा आहे.
आणखी फोटो.
सर्वच फोटो अप्रतिम! प्रचि
सर्वच फोटो अप्रतिम! प्रचि ६,२२,२५,२६ जास्वंद. प्रचि ८ कण्हेर. दिनेशदा नक्की सांगतिल.
शेवटची ती वेल फार आवडली.
शेवटची ती वेल फार आवडली. बंगलोरात फुलांची चंगळ आहे खरंच! छान गं. गजर्यांचे टाक.
सुंदर फोटो. प्रचि. १, ५ -
सुंदर फोटो. प्रचि. १, ५ - कर्दळ, २४ - लिली, २७ - गुलाब, २८ - डेलीया.
प्रचि १८, २० आणि २९ मधली फुल वसईला माझ्या घराच्या आसपास आहेत पण नाव माहीती नाहीत.
(No subject)
कोडाईकनाल ला मी वेगळीच
कोडाईकनाल ला मी वेगळीच फुलपाखरासारखी दिसणारी फुले पाहीली. त्यांचे हे फोटो. ३-४ रंगामध्ये ही फुले होती. गर्द जांभळा, फिकट जांभळा, पिवळा अशी. लांबून पाहताना खरंच फुलपाखरं बसली आहेत असा भास होत होता. :).
फोटोंवर (क्रॉप रिसाइज व्यतिरिक्त) काहीही प्रोसेसींग केलेले नाहीये.
ही अजून काही मला वेगळी
ही अजून काही मला वेगळी वाटलेली फुलं, म्हणजे सहसा पाहण्यात न आलेली.
खरंतर २५० च्या वर वेगवेगळ्या व्हरायटीज असलेल्या गार्डन मध्ये जायला मिळालं, पण वेळेअभावी (अन अर्थातच कौशल्याअभावी) फार फोटो काढायला जमले नाही. साईट्-सीईंग टूर मध्ये जेमतेम २० मिनीटे मिळाली या गार्डन मध्ये. पण फुलांचे ताटवे पाहून डोळ्याचं पारणं फिटलं मात्र.
सारेच प्रची अप्रतिम..... दिल
सारेच प्रची अप्रतिम.....
दिल गार्डन गार्डन हो गया...अस...
सावरी
मस्तं
मस्तं
हे ताटवे -
हे ताटवे -
मस्तच मवा... खुप प्रसन्न
मस्तच मवा... खुप प्रसन्न वाटले..
मेन आर्टिकल आणी झब्बू दोन्हीही मस्त...
धन्यवाद मार्को, रैना, सावरी.
धन्यवाद मार्को, रैना, सावरी.
कोणाला त्या फुलपाखरा सारख्या फुलांचे नाव माहीत आहे का ?
ही अजून काही -