स्त्री

Submitted by सुशिल गणोरे on 2 February, 2011 - 07:39

स्त्रीयत्वाची लाज राखण्या
जगात झटल्या अनेक माउल्या
स्त्री म्हणजे काय असते
ती तर महान माय असते
कधी क्रोधीत झाली
तर ती महाकाय असते
जीवन आहे हिचे खडतर
पण तोंडही चालते हिचे फडफड
सजण्याचा आहे हिला फार छंद
लढन्याचाही तेवढाच आहे तिला गंध..............

सुशिल गणोरे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बर्‍याच दिवसांनी अशी कविता वाचायला मिळाली. कविवर्य जिगांची याद ताजी झाली. आता आपण त्यांची कसर भरून काढाल हीच अपेक्षा.