तिरळे

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मृत्योर्मा अमृतं गमय |
प्रार्थनेपाशी तर्काचा विलय
ॐ शांति: शांति: शांति: |

***************************

तू उंबरठ्याशी - नसूनही असल्यासारखी
मात्र अवघ्या घरा-अंगणाला पडली तुझी भूल
तू कर्दळीचे फूल ...

विषय: 
प्रकार: 

असामी आणि बी चे परस्परविरोधी प्रतिसाद पाहून मला काय प्रतिसाद द्यावा हेच कळेनासे झाले आहे... Uhoh

प्रतिसाद दुसर्‍यांचे पाहून द्यायचा नसतो योगेश! आपल्याला काय वाटलं ते लिहायचे असते... Wink
असो. मस्त परागकण!! पण जरा अजून काहीतरी वाढव की त्यात! वाचायला जावं आणि संपले! Happy

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

आशू, त्यानी तिरळे लिहिलेत. त्याला अजून वाढवलेत तर ते तिरळे राहणार नाहीत.