Submitted by अभय आर्वीकर on 26 January, 2011 - 06:11 नेते नरमले मोठे गरजले छोटे बरसले रेती वाहतच गोटे अडकले मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले बिल्डर म्हणताच मंत्री दचकले काजवे रात्री अभय चकाकले गंगाधर मुटे ============= गुलमोहर: मराठी गझलशब्दखुणा: अभय कविताअभयलेखनशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail पुन्हा एकदा सामाजिक........ पुन्हा एकदा सामाजिक........ झकास....!!! Submitted by भुंगा on 26 January, 2011 - 06:36 Log in or register to post comments धन्यवाद भुंगा. धन्यवाद भुंगा. Submitted by अभय आर्वीकर on 28 January, 2011 - 10:03 Log in or register to post comments व्वा.. व्वा.. Submitted by मी मुक्ता.. on 28 January, 2011 - 11:18 Log in or register to post comments मस्त.. मी सकाळ मधे पण तुमची मस्त.. मी सकाळ मधे पण तुमची एक कविता वाचली. Submitted by सारीका on 28 January, 2011 - 12:38 Log in or register to post comments थोडक्यात पण जबरदस्त थोडक्यात पण जबरदस्त Submitted by प्रसिक on 28 January, 2011 - 12:52 Log in or register to post comments सुंदर! सुंदर! Submitted by प्रज्ञा कुलकर्णी on 28 January, 2011 - 13:25 Log in or register to post comments प्रतिसादाबद्दल सर्वांचे प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. Submitted by अभय आर्वीकर on 29 January, 2011 - 00:16 Log in or register to post comments ललना पाहून कपडे शरमले चकवेही ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले ही कंडवी थोडी वेगळी आहेत त्यामूळे वरिल शिर्षक थोडे वेगळे लिहीले असते तर बरे वाटले अस्ते बाकी कविता उत्तम आहे Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 29 January, 2011 - 00:25 Log in or register to post comments
पुन्हा एकदा सामाजिक........ पुन्हा एकदा सामाजिक........ झकास....!!! Submitted by भुंगा on 26 January, 2011 - 06:36 Log in or register to post comments
धन्यवाद भुंगा. धन्यवाद भुंगा. Submitted by अभय आर्वीकर on 28 January, 2011 - 10:03 Log in or register to post comments
व्वा.. व्वा.. Submitted by मी मुक्ता.. on 28 January, 2011 - 11:18 Log in or register to post comments
मस्त.. मी सकाळ मधे पण तुमची मस्त.. मी सकाळ मधे पण तुमची एक कविता वाचली. Submitted by सारीका on 28 January, 2011 - 12:38 Log in or register to post comments
थोडक्यात पण जबरदस्त थोडक्यात पण जबरदस्त Submitted by प्रसिक on 28 January, 2011 - 12:52 Log in or register to post comments
सुंदर! सुंदर! Submitted by प्रज्ञा कुलकर्णी on 28 January, 2011 - 13:25 Log in or register to post comments
प्रतिसादाबद्दल सर्वांचे प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. Submitted by अभय आर्वीकर on 29 January, 2011 - 00:16 Log in or register to post comments
ललना पाहून कपडे शरमले चकवेही ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले ही कंडवी थोडी वेगळी आहेत त्यामूळे वरिल शिर्षक थोडे वेगळे लिहीले असते तर बरे वाटले अस्ते बाकी कविता उत्तम आहे Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 29 January, 2011 - 00:25 Log in or register to post comments
पुन्हा एकदा सामाजिक........
पुन्हा एकदा सामाजिक........ झकास....!!!
धन्यवाद भुंगा.
धन्यवाद भुंगा.
व्वा..
व्वा..
मस्त.. मी सकाळ मधे पण तुमची
मस्त..
मी सकाळ मधे पण तुमची एक कविता वाचली.
थोडक्यात पण जबरदस्त
थोडक्यात पण जबरदस्त
सुंदर!
सुंदर!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
ललना पाहून कपडे शरमले चकवेही
ललना पाहून
कपडे शरमले
चकवेही आज
रस्ता भटकले
शिपाई मजेत
कैदी सटकले
ही कंडवी थोडी वेगळी आहेत
त्यामूळे वरिल शिर्षक थोडे वेगळे लिहीले असते तर बरे वाटले अस्ते
बाकी कविता उत्तम आहे