Submitted by बाला on 17 January, 2011 - 02:30
* शब्द *
चांदण्याची रात होती,
सागराची साथ होती,
प्रिये,तुझी प्रीत होती,
म्हणूण, आज तु जवळ
नसताही तुझी सावली,
जवळ होती,
सांग, राहू कसा तुझ्याविना,
सारे आयुष्य कल्पनेत,
जाणुण घे माझ्या भावना,
शब्दात नाही सांगता येत .
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)