आलिंगन

Submitted by sandeepguru on 5 June, 2008 - 01:51

पाहुनि व्याकुळ धरणि मेघ हे मंदावति,
त्रुप्त होन्या जलस्वरुपे येवुनि आलिंगिती. ध्रु.

गंध त्यांच्या मीलनाचा आसमंति पसरला,
आज यॉवनात वारा व्रक्ष्,वनिता विसरला,
प्रेम वेड्या या नद्याहि सागराला चुंबिती.
पाहुनि व्याकुळ................

श्रावणा तारुण्य चढले रात्र झालि कामिनि,
चंद्रतेजा वुधळुन वेडी त्रुप्त झालि रोहिणी,
प्राणि,पक्षि सर्वसाक्षि प्रेमरंगि रंगती.
पाहुनि व्याकुळ..................

गुलमोहर: 

धन्यवाद पल्लि धन्यवाद...............