पिंजर्‍यातील पाखरे

Submitted by जिप्सी on 4 January, 2011 - 23:52

चंदनने (मार्को पोलो :-)) "अंगणातली पाखरे" या शिर्षकांतर्गत प्रदर्शित केलेले भन्नाट फोटो आपण पाहिलेच. चंदनची हिच थीम पकडुन मी पिंजर्‍यातली पाखरांना टिपण्याचा एक "केविलवाणा" प्रयत्न केला आहे (अर्थात चंदनच्या फोटोसारखी व्हरायटी नाही आहे.). केविलवाणा यासाठी कि काहि फोटो तांत्रिकदृष्ट्या गंडलेले आहेत Sad (फोटोत पिंजर्‍याची जाळी दिसत आहे :(). वेळ फार कमी होता म्हणुन पटापट फोटो काढले (Offcourse, its not an excuse :)).

तरीही हे फोटो माबोवर प्रदर्शित करण्याचा मोह आवरत नाही :फिदी:.

सदर फोटो हे "गणपतीपुळे" येथील "प्राचीन कोकण" या म्युझियममध्ये काढले आहेत.

लव्ह बर्ड
लव्ह बर्डस
लव्ह बर्डस
स्वर्गीय नर्तक/Fly Catcher/वायदा
हा एक अतिशय सुंदर पक्षी. मार्लेश्वरला पांढर्‍या रंगाचा हा पक्षी दिसला आणि झूम लेन्स नाही म्हणुन स्वतःवर चरफडलो. Sad पण गणपतीपुळ्याला परत एकदा याचे दर्शन झाले आणि नावही समजले. :-), पण मार्लेश्वरला दिसलेला स्वर्गीय नर्तक खुपच सुंदर होता.
पोपट
पोपट
पोपट
कबुतर

गुलमोहर: 

हाय... कित्ती क्युट! पहिला नि दुसरा खुपच छान!! Happy
( रच्याकने, शेवटुन दुस-यात डावीकडची 'ती' नी उजवीकडचा 'तो' वाटतोय :डोमा:)
शेवटच कबुतर पण छानै! पण भेदरलेलं दिस्तय पाखरु, गिर्रेबाज नै!! Proud

जेवायलाच या आणि येताना सांगून या म्हणजे चांगला बेत पण आखता येईल. आजून माझ्याकडे अर्वाना आणि पिर्हाना हा मासा सुधा आहे.