स्पाँडिलायसिस विषयी

Submitted by निंबुडा on 4 January, 2011 - 06:16

स्पाँडिलायसिस या आजाराविषयी इथे माहिती द्याल का??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिमझिम, आजिबात दुर्लक्ष करु नकोस.साधारण ह्याच कारणांमुळे माझा उजवा खांदा गेले ३ महिने दुखत आहे.सुरुवातीला दुर्लक्ष केले.खूप असह्य झाल्यावर डॉ.कडे गेले.गेले महिनाभर गोळ्या चालू आहेत.दुखणे अजून पूर्ण थांबले नाही.ताण आला कि खांदा दुखतो.मुलाला आजिबात उचलायचे नाही आणि त्याला हातावर झोपवायचे नाही असे सांगितले आहे.थोडक्यात ज्याने त्रास होतो ते टाळायचे.

८ ते १० वर्शापासुन हा त्रास मला होत आहे

१) मला पाथीत खूप दूख्ते
२) कमरेच्या आणी माण्डीच्या मधल्या सान्ध्यातहि खूप दूख्ते
३) वाकताना, उटताना,बसताना पाथीतील कळा खुप त्रास देतात
४) माण्डीमधल्या कळामुळे तर चालताही येत नाही
५) कामामधे वजनदेखिल उचलता येत नाही
काय उपाययोजना (किंवा खबरदारीचे उपाय) करावी जेणेकरून त्रास पुन्हा होणार नाही?
क्रुपया आपण मद्त करावी
धन्यवाद!
महेश मोरे

१.चांगल्या व शक्यतो ओळखीच्या ऑर्थोपिडिशियन( अस्थिरोग तज्ञ) ला दाखवा.आपल्या फॅमिली डॉक्टर करवी गेल्यास उत्तम.
२.त्यांनी दिलेली औषधे व व्यायाम यांचे तंतोतंत पालन करा
३ या ऐवजी चांगल्या आयुर्वेद आचार्यांना दाखवा.
अंगावर काढू नका.

माझ्या MRI कंबरच्या म्ण्क्यात गॅप (L4-L5) असुन डाव्या मांडि खालच्या भागातुन भयंकर वेदना होत आहेत , चालताना भयंकर त्रास होतो आहे Dr. ने पेन किलर स्द्या दिल्या आहेत पण पेन किलर चे side effects होतात असे वाचले आहे काय करु

namskar,
mazya mendu madhye kadhi kadhi mungya yetat ujavikadchya bhagat. taan janvto. plz mala he kalel ka asa ka hote?

माझ्या डाव्या पायाला गुडघ्यात व पंज्यात मुंग्या येत आहेत
गेले पंधरा दिवस झाले उपचार सांगू शकाल का ?????
व कशामुळे मुंग्या येत असतील

Pages