संस्कृत

Submitted by aschig on 4 June, 2008 - 20:14

संस्कृत भाषा शिकण्याकरता मदत होईल असे काही programs मी लिहिले आहेत. ते तुम्हाला खालील ठिकाणी आढळतील: saMskRut

त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या programs मध्ये वापरता येईल असे perl module आता CPAN वर उपलब्ध आहे.
Lingua::SA

काही त्रुटी आढळल्यास कृपया संपर्क साधा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशिष हे खूप सही काम केले आहेस. मी programs बघितले.. उपयोग नक्कीच होईल

हे सही काम करत आहेस.

    ***
    असेच काही द्यावे घ्यावे
    दिला एकदा ताजा मरवा
    देता घेता त्यात मिसळला
    गंध मनातील त्याहून हिरवा
    - इंदिरा

    वाह आशिष!! उत्तम काम करत आहेस. अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!

    ह्या बीबी संबंधित हा प्रश्न नाही पण दुसरीकडे कुठे विचारावे हे न सुचल्यामुळे इथे लिहित आहे.

    माझ्या आत्येभावाला मोडी भाषा येते. तो ती शिकला आहे. त्याला मोडी भाषेतुन लिहिण्यासाठी फाँट हवा आहे. कुणाला माहीती आहे का अश्या फाँटबद्दल? CDAC च्या संकेतस्थळावर मोडी असे लिहले आहे पण फाँट आहे की नाही ह्याबद्दल नाही लिहले.
    मदतीबद्दल धन्यवाद !

    महागुरु,असा फाँट बहुतेक उपलब्ध नाही.ऑर्कुटवर राजेश खिलारी नावाचा शिवभक्त आहे,त्याला या संबंधित विचारा.त्याला मोडीबद्दल बरीच माहीती आहे.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~
    की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
    लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
    जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
    बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .

    आयला, सन्स्कृतकरता प्रोग्रॅम??? बघितलच पाहिजे! Happy
    (आज वेळ नाही, आता पुढल्या आठवड्यात नक्की बघणार! Happy काही डाऊनलोड करुन घेता येण्यासारख आहे का तिथे? असेल तर कसे करायचे?)