मधमाशी

Submitted by ekrasik on 4 June, 2008 - 14:39

१रसिक. सुंदरच चित्र. परंतु मधमाशी जरा क्लोजअप मध्ये घ्यायची होती. मजा आली असती पाहताना.

माझ्या कडील camera ला फारसे zoom नाहिये. त्यामुळे closeup साठी camera माशीच्या जवळ न्यावा लागत होता आणि माशी उडत होती.